Apple Watch सारखे दिसणारे स्मार्टवॉच लाँच ! किंमत आहे फक्त…

FLiX S12 Pro Talk On

भारतात FLiX S12 Pro Talk On smartwatch लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये एचडी ब्लूटूथ कॉलिंग, मोठी स्क्रीन, मल्टी स्पोर्ट मोड आणि इतर वैशिष्ट्ये आहेत. त्याची विक्री Amazon.in आणि उडान या ई-कॉमर्स साइट्सवरून केली जात आहे. FLiX S12 Pro या स्मार्टवॉचची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु ते 2,999 रुपयांना ऑफर म्हणून विकले जात … Read more