Edible Oil : पामतेलाच्या विक्रमी घसरणीनंतर खाद्यतेलाच्या किमती किती कमी होणार? जाणून घ्या सविस्तर…
Edible Oil : देशात रशिया आणि युक्रेन युद्धापासून महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. मात्र लावलेच खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पामतेलाच्या (palm oil) किमती घसरल्या (Prices fell) आहे. पामतेल एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहे. परंतु FMCG कंपन्या त्याचे फायदे ग्राहकांना देण्याचे टाळत आहेत. … Read more