Workout Tips : तुमच्या वयानुसार तुम्ही किती व्यायाम करावा? जाणून घ्या सर्व वयोगातील वर्कआउट टिप्स
Workout Tips: व्यायाम करणे हे शरीरासाठी (Body) खूप फायद्याचे असते. मात्र अशा वेळी तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला तर शरीरासाठी मोठे नुकसानदायक (harmful) ठरू शकते. त्यामुळे योग्य वर्कआउट करण्याचा सल्ला तज्ज्ञ (expert) देत असतात. ज्याकडे लक्ष देऊन तुम्ही लहान वयापासून (age) ते वाढत्या वयापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त राहू शकता. त्यामुळे तुमच्या वयानुसार, विशेषत: कोणत्या प्रकारची कसरत … Read more