Ration Card : महत्वाची बातमी ! एटीएम मशिनमधून मिळणार रेशन कार्डवरील धान्य, लवकरच लागू होणार नवा नियम
Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी (Ration card holder) अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डावरील मोफत धान्य (Free grain) घेण्यासाठी रेशन कार्ड धान्य दुकानावर जावे लागणार नाही. कारण सरकार लवकरच शिधापत्रिका धारकांसाठी नवा नियम (New Rule) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य घेण्यासाठी दुकानावर जावे लागणार नाही. यापासून त्यांची सुटका … Read more