Food in Trains : रेल्वे प्रशासनाने घेतला धडाकेबाज निर्णय; आता द्यावा लागणार 2.5 लाख रुपयांचा दंड !
Food in Trains : तुम्ही देखील लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. लांबचा प्रवास असेल तर बरेचजण रेल्वेकडून उपलब्ध असलेले जेवण मागवतात. पण, हे जेवण सर्वांच्या पसंतीस पडतं असं नाही. अनेकदा रेल्वेत खराब जेवण भेटते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशास्थितीत आता रेल्वेकडून एक नियम जारी करण्यात आला आहे. … Read more