अहिल्यानगरकरांनो सावधान! तुम्ही खात असलेल्या आइसगोळ्यात विषारी बर्फ?, अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई!

अहिल्यानगर- गर्मी वाढताच कोल्ड्रिंक, रसवंती, उसाचा रस, लिंबू सरबत, आइसगोळे यांना मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतेचे निकष न पाळता बनवलेला बर्फ वापरला जात आहे. बर्फाच्या उत्पादनात वापरण्यात येणारे पाणी दूषित असल्यामुळे त्या बर्फातून पचनतंत्रावर गंभीर परिणाम होऊ शकतो. बर्फ आरोग्यासाठी घातक आइसक्यूबसारखा स्वच्छ … Read more

Ration Card Update : मोठी बातमी! आता ‘या’ व्यक्तींनाही मिळणार स्वस्त धान्य, जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल

Ration Card Update : परप्रांतीय मजुरांसाठी (Migrant labour) एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांसाठी एक पोर्टल सुरू करणार आहे. या अंतर्गत स्थलांतरितांना स्वस्त धान्य देणार आहे. या योजनेचा स्थलांतरित मजुरांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देणे हा हेतू आहे. ऑनलाइन नोंदणी आणि बायोमेट्रिक ओळख झाल्यानंतर लाभ मिळेल अधिकाऱ्यांच्या मते, या पोर्टलद्वारे … Read more