Foods to Prevent Fungal Infection in Monsoon : बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी पावसाळ्यात काय खावे?; जाणून घ्या सविस्तर

Foods to Prevent Fungal Infection in Monsoon

Foods to Prevent Fungal Infection in Monsoon : पावसाळ्यात उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी. पण हा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. यामध्ये बुरशीजन्य संसर्गाचाही समावेश होतो. खरंतर पावसाळ्यात तुम्हाला पचन आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच अशा गोष्टींचा आहारात समावेश करणं आवश्यक आहे, ज्यामुळे … Read more