New EV In India: इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर थांबा ! मार्केटमध्ये लॉन्च होणार ‘ह्या’ दमदार कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट

New EV In India:   भारतात (India) इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicles) संख्या सातत्याने वाढत आहे. ग्राहकांची पसंती ओळखून ऑटोमेकर्स इलेक्ट्रिक वाहनांची नवीन मॉडेल्सही सादर करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यात काही इलेक्ट्रिक कार (electric cars) भारतीय बाजारपेठेत सादर केल्या जाऊ शकतात. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा कारची माहिती देत आहोत. Hyundai नवीन EV आणत आहे कोरियन … Read more