तरुणांसाठी वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 40 हजार, वाचा सविस्तर
Government Job Maharashtra : राज्यातील लाखो नवयुवक सरकारी नोकरीच्या शोधात असतात. यासाठी तरुण अहोरात्र अभ्यास करत असतात. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या ठिकाणी काही रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून अभ्यासक्रम संचालक आणि योग … Read more