Technology News : सावधान ! एका कॉल मध्ये होईल तुमचे बँक खाते रिकामे; चोरटयांनी केलाय ‘हा’ घातक प्लॅन
Technology News : अनेकवेळा तुम्ही ऑनलाईन बँक खात्यातून (Bank Account) पैसे कट झाल्याचे ऐकले असेल. एक कॉल (Fraud call) येतो आणि पैसे (Money) कट होतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच फसवणूक देखील केली जाते. ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोरट्यांनी ऑनलाइन खात्यातून पैसे चोरले आहेत. कोविडनंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली … Read more