Free Ration Services : सरकारने केली मोठी घोषणा! मोफत धान्य घेणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा
Free Ration Services : मोफत धान्य (Free Ration) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मोफत धान्य घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत सरकारने (Govt) माहिती दिली आहे. यापुढे आता अंत्योदय रेशन कार्डधारकांना (Antyodaya ration card) मोफत धान्यासोबतच मोफत उपचाराची (Free Health Service) सुविधा दिली जाणार आहे. अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे सरकारकडून अनेक केंद्रांवर … Read more