Bank News : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! ‘ही’ बँक देतेय FD सह 10 लाख रुपयांचा मोफत विमा
Bank News : मागील महिन्यात आरबीआयने (RBI) रेपो दरांत 50 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे (Repo rates) बँकांनी एफडी दरात (FD rate) वाढ केली आहे. अशातच आता DCB ही बँक (DCB) मुदत ठेवीसह (FD) 10 लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण (Free insurance coverage) देत आहे. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना (DCB customers) याचा … Read more