Jio Plans : जिओ वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ रिचार्ज प्लॅनसोबत Netflix मिळणार मोफत….
Jio Plans : रिलायन्स जिओ आपले अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त दैनिक डेटा, प्रतिदिन SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळत नाही तर इतरही फायदे मिळतात. या रिचार्ज प्लॅनची किंमत वेगवेगळी असते. असेच काही रिचार्ज प्लॅन कंपनीने आणले आहेत. ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये येते. या प्लॅनमध्ये विनामूल्य नेटफ्लिक्स … Read more