Share Market Update : गुंतवणूकदारांची दिवाळी ! २ रुपयांच्या ‘या’ शेअरने केले मालामाल, १ लाख रुपये झाले ५ कोटी

Bumper Return

Share Market Update : गुंतवणूकदारांना (investors) करोडपती (Millionaire) बनवणारा अजंता फार्मा (Ajanta Pharma) या कंपनीचा हा शेअर आहे. अजंता फार्माच्या समभागांनी दीर्घ कालावधीत त्यांच्या गुंतवणूकदारांना 55,336% पेक्षा जास्त चांगला परतावा दिला आहे. आता आज मंगळवारी कंपनीने बोनस शेअर्स (Bonus shares) देण्याची घोषणा केली आहे. अजंता फार्माने मंगळवारी जाहीर केले की त्यांच्या संचालक मंडळाने आज झालेल्या … Read more