Free Smartphone Scheme : सरकारचा मोठा निर्णय! आता ४० लाख महिलांना मोफत मिळणार स्मार्टफोन, या महिलांना मिळणार लाभ
Free Smartphone Scheme : आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन पाहायला मिळत आहेत. तसेच जुन्या फोनची जागा आता स्मार्टफोनने घेतल्याने ते हद्दपार होईल लागले आहेत. मात्र आता सरकारकडून महिलांना मोफत स्मार्टफोन वाटप केले जाणार आहेत. सरकारकडून मोफत स्मार्टफोन वाटप योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सरकारकडून महिलांना मोफत स्मार्टफोन वाटप केले जाणारा आहेत. … Read more