Free Solar Panel Yojana 2023 : आता वीजबिलाला करा रामराम ! फक्त सरकारच्या मदतीने घराच्या छतावर बसवा मोफत सौर पॅनेल, लाभ घेण्यासाठी बातमी जाणून घ्या

Free Solar Panel Yojana 2023 : विजेची कमतरता व वाढीव वीजबिल यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने मोफत सौर पॅनेल योजना राबवत आहे. तसेच सरकारच्या या योजनेचे घोषवाक्य ‘प्रत्येक घराच्या छतावर सौरऊर्जा!’ हे आहे. पंतप्रधान मोफत सौर पॅनेल योजनेचे उद्दिष्टे केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत सौर पॅनेल योजनेद्वारे विजेची उत्पादकता वाढवणे आणि सध्या वीज नसलेल्या भागात वीज … Read more