Heart attack : हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर आहारातून हे पदार्थ काढून टाका, शरीरासाठी ठरतायेत घातक; पहा
Heart attack : हृदयविकाराचा झटका हा आजार सध्या तरुण वर्गात वाढत आहे. या आजारातून वाचण्याची क्षमता फारच कमी आहे. मात्र अशा वेळी तुम्ही आहारात (Diat) बदल केला तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. हृदयाच्या आरोग्याला अनुसरून आहार बनवल्यास तुम्ही तंदुरुस्त राहाल आणि भविष्यात हृदयविकाराचा झटकाही टाळता येईल. त्यामुळे तुम्हाला आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स, साखर आणि सोडियमचे (saturated … Read more