Lifestyle News : उन्हाळ्यात मातीच्या भांड्यात पाणी पिण्याचे आश्चर्यजनक फायदे; वाचा कोणकोणत्या रोगांसाठी माठातील पाणी ठरते वरदान

Lifestyle News : अलीकडच्या युगात सर्वत्र इलेट्रिक (Electric) वस्तू आल्यामुळे सहसा कोणी जुन्या काळातील वस्तूंकडे वळून पाहत नाही. परंतु अलीकडे सर्वच वस्तू जलद गतीने मिळत असून ते वस्तू कालांतरांचे आपल्यासाठीच खतरा ठरू शकते. नुकताच उन्हाळा (Summer) सुरू झाला असून, अनेक राज्यांमध्ये एप्रिलमध्येच मे-जूनच्या उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी फ्रीजचे थंड पाणी वापरण्यास … Read more