ST Mahamandal News: आता पैसे नसताना देखील करता येईल एसटीने प्रवास! काय आहे नेमकी एसटी महामंडळाची प्लानिंग?
ST Mahamandal News:- एसटी म्हणजेच बस ही शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातील देखील एक प्रमुख जीवन वाहिनी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तसेच अनेक दुर्गम भागांपर्यंत एसटी महामंडळाने सेवा पुरवली असून त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे खूप सोपे होते. ग्रामीण भागातील गावांची एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटीचे कार्य अनन्य साधारण … Read more