Pune News : G-20 येती घरा तोची दिवाळी-दसरा ! G-20 निमित्ताने पुण्यातील ‘या’ 10 रस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार ; पहा महापालिकेचा मास्टरप्लॅन
Pune News : पुण्यात सध्या G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणाला वेग आला आहे. शहरात सध्या रस्ते विकासाची कामे आणि रंगरंगोटीची कामे जोमात सुरू आहेत. यामुळे पुणेकर जी20 येते घरा तोची दिवाळी दसरा सेलिब्रेट होत असल्याने समाधानी असल्याचे चित्र आहे. निदान जी-20 च्या पार्श्वभूमीवर तरी महापालिका यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाण आली असा खोचक पुणेरी टोमणा देखील यावेळी … Read more