Samsung Galaxy : मस्तचं..! सॅमसंग आणत आहे सर्वात कमी किमतीचा स्मार्टफोन, डिझाईन पाहून म्हणालं…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : Samsung चा A04 Core आणि Galaxy M04 ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. Galaxy A04 Core ही Galaxy A04 ची स्ट्रिप-डाउन आवृत्ती असेल जी काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. Galaxy M04 हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असण्याची अपेक्षा आहे. MySmartPrice च्या अलीकडील अहवालानुसार, सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन, Samsung … Read more