Samsung Galaxy : सॅमसंगचे दोन सर्वाधिक लोकप्रिय 5G फोन 9000 रुपयांनी स्वस्त, ऑफर पाहून व्हाल चकित…
Samsung Galaxy : सॅमसंग स्मार्टफोन ही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. कारण सॅमसंग कंपनी कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेले फोन ऑफर करते. अलीकडील काउंटरपॉईंट अहवालात असे समोर आले आहे की या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले आहेत. यामुळे हे फोन टॉप 10 बेस्ट सेलरच्या … Read more