Samsung Smartphones : सॅमसंगचा हा शक्तिशाली स्मार्टफोन झाला स्वस्त; जाणून घ्या किंमत
Samsung Smartphones : आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2022 दरम्यान, सॅमसंग आपल्या प्रीमियम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर 57 टक्के सूट देत आहे. या सेलमध्ये, Galaxy S21 FE 5G, Galaxy S22, Galaxy F13 आणि Galaxy F23 5G सारखे स्मार्टफोन 57% पर्यंत डिस्काउंटवर खरेदी केले जाऊ शकतात. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर … Read more