Samsung Galaxy : सॅमसंग फोनवर पुन्हा धमाकेदार ऑफर! फक्त 7499 रुपयांमध्ये घरी आणा ‘हा’ भन्नाट फोन…
Samsung Galaxy : जर तुम्ही एखाद्या टॉप कंपनीचा मोबाईल शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी ऑफर घेऊन आलो आहोत, ज्यांतर्गत तुम्ही अगदी बजेटमध्ये फोन घरी आणू शकता. सध्या फ्लिपकार्टवर एक अप्रतिम ऑफर सुरु आहे. या बंपर ऑफरमध्ये तुम्ही सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Samsung Galaxy M04 मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. 4 जीबी रॅम आणि … Read more