Samsung Galaxy : Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स
Samsung Galaxy : Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले आहेत. सॅमसंगने यापूर्वी भारतात Galaxy M13 सीरीज 4G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स उघड केले होते. आज कंपनीने अधिकृतपणे हा फोन तसेच 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. सॅमसंगचे हे स्मार्टफोन्स भारतात ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आणि Samsung च्या अधिकृत स्टोअरवरून खरेदी … Read more