Gold Rate Today : गणपतीबाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर सोने, चांदी करा खरेदी, वाचतील एवढे पैसे; पहा नवीन दर
Gold Rate Today : उद्या गणपतीबाप्पाचे (Ganapatibappa) आगमन होणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही सोने किंवा चांदी (gold or silver) खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गेल्या व्यापार सप्ताहात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण (decline) नोंदवण्यात आली. यामध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 47,300 रुपयांपर्यंत आहे. आज सोन्या-चांदीचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. गेल्या … Read more