क्लासमधील अल्पवयीन मुलीची छेड काढणार्या युवकाला न्यायालयाने ठोठावली शिक्षा
अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Ahmednagar Crime:- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गणेश दादासाहेब सावंत (वय 20 रा. जोहारवाडी ता. पाथर्डी) या युवकाला जिल्हा न्यायालयाने दोषीधरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी वकील म्हणुन श्रीमती मनिषा पी. … Read more