तू माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील तरूणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला … Read more

दिव्यांग तरूणीवर अत्याचार करून पैसेही लुबाडले

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. 95 हजार रूपये घेतले. ही घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) या तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 2 (एन)(एल), 420, 504, 506, दिव्यांग अधि.का. 2016 चे … Read more