Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव आणि दहीहंडीला ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत डीजेसह लाऊडस्पीकर !
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान राज्य सरकारकडून यंदा ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत डीजेसह लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात आली आहे. दहीहंडीच्या दिवशीही अशी परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतच्या झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आढावा बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री … Read more