Ganga Vilas Cruise : ‘हा’ आहे जगातील सर्वात लांब क्रूझ ! मिळणार इतके भन्नाट सुविधा ; जाणून व्हाल तुम्ही थक्क

Ganga Vilas Cruise :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील सर्वात लांब नदी क्रूझ Ganga Vilas Cruise ला लाँच केला आहे. मोदी यांच्या हस्ते  वाराणसी ते दिब्रुगड या 3200 किमीच्या पहिल्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हा क्रूझ 51 दिवसांमध्ये आपल्या स्थानी पोहोचणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या … Read more