इतिहासामध्ये पुरूषांच्या नावा अगोदर लिहिले जायचे महिलांचे नाव, अहिल्यानगरमध्ये सापडला २५६ वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख!
अहिल्यानगर- भारतीय इतिहासात महिलांचा सन्मान हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आजच्या आधुनिक काळात सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय २०२४ मध्ये लागू झाला, जो एक प्रगतीशील पाऊल मानला जातो. परंतु, यापेक्षा कितीतरी शतके मागे गेल्यास, प्राचीन शिलालेखांमधून महिलांना दिलेला मान आपल्याला आश्चर्यचकित करतो. असाच एक दुर्मीळ आणि महत्त्वाचा शिलालेख गांजीभोयरे या गावात सापडला … Read more