विखे गटाला नमवत ना. थोरात गटाचे वर्चस्व ! वाचा काय घडले सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले. सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, … Read more