Gas Cylinder Subsidy: ….नाहीतर गॅस सिलेंडर वरील सबसिडी होणार बंद; केंद्र सरकारने घेतला निर्णय
Gas Cylinder Subsidy :- आपल्याला माहित आहे की, उज्वला योजनेचे ग्राहक व घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. यामध्ये जर आपण घरगुती गॅस जोडणीच्या अनुषंगाने बघितले तर केंद्र सरकार प्रति सिलेंडर अनुदान देते व ही अनुदानाची राशी जोडणी असलेल्या ग्राहकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या … Read more