Gas Price : सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! कमी होणार गॅसच्या किमती?
Gas Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशातच इंधनाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामन्य जनतेला आता प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच एलपीजी गॅसच्या किमतीतही काही दिवसांपूर्वी कमालीची वाढ केली आहे. या वाढणाऱ्या किमती कमी व्हाव्यात यासाठी नागरिक आंदोलन करत आहेत. तरीदेखील किमती कमी होतील असे जनतेला वाटत नाही. अशातच … Read more