Gautam Adani : गौतम अदानींचा मोठा निर्णय ! ‘या’ राज्यात करणार तब्बल 65,000 कोटींची गुंतवणूक ; जाणून घ्या सविस्तर माहिती
Gautam Adani : जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये (Rajasthan) 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक (investment) करण्याची घोषणा केली. गौतम अदानी यांनी राजस्थानमध्ये पुढील पाच ते सात वर्षांत 10,000 मेगावॅट सौरऊर्जा क्षमता उभारण्यासाठी, सिमेंट प्लांटचा विस्तार आणि जयपूर विमानतळाच्या सुधारणांसाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पोर्ट-टू-एनर्जी क्षेत्रात … Read more