श्रीमंतांच्या यादीत पुन्हा गौतम अदानीचं वर्चस्व, एका दिवसातच वाढली ‘इतकी’ संपत्ती; अब्जाधीशांच्या यादीत अंबानीला टाकणार का मागे ?
Gautam Adani News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अनुक्रमे पहिले आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानावर काबीज आहेत. पण आता अंबानी यांची ही जागा धोक्यात आली आहे. कारण की भारतातील दुसऱ्या … Read more