Gautam Adani News: गौतम अदानी यांच्या ‘या’ कंपनीत गुंतवणूकदार होणार मालामाल ! तीन वर्षांत शेअर चढला 1826% वर

Gautam Adani News : आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांची अदानी एंटरप्रायझेस एफपीओद्वारे 20,000 कोटी रुपये उभारणार आहे.कंपनीच्या बोर्डाने गौतम अदानी यांच्या अध्यक्षतेखाली एफपीओ आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे शेअर्सधारकांकडून मंजुरी घेतली जाईल. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1,826 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरअखेर समूहातील प्रवर्तकांचा हिस्सा 72.63  टक्के होता. कंपनीमध्ये … Read more

Gautam Adani : गौतम अदानींचा मोठा निर्णय ! ‘या’ राज्यात करणार तब्बल 65,000 कोटींची गुंतवणूक ; जाणून घ्या सविस्तर माहिती 

Gautam Adani : जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये (Rajasthan) 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक (investment) करण्याची घोषणा केली. गौतम अदानी यांनी राजस्थानमध्ये पुढील पाच ते सात वर्षांत 10,000 मेगावॅट सौरऊर्जा क्षमता उभारण्यासाठी, सिमेंट प्लांटचा विस्तार आणि जयपूर विमानतळाच्या सुधारणांसाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पोर्ट-टू-एनर्जी क्षेत्रात … Read more

Gautam Adani यांच्या संपत्तीत 24 तासांत इतकी वाढ; आता बिल गेट्स..

 Gautam Adani: भारतातील सर्वात मोठे धनकुबेर गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 2.09 अब्ज डॉलरची लक्षणीय वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, या संपत्तीत वाढ झाल्यानंतर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो पाचव्या स्थानावर कायम आहे. बिल गेट्समधील फरकब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत … Read more