पावसाळ्यात तुमची त्वचा तजेलदार आणि चमकदार होण्यासाठी करा ह्या टिप्स चा वापर
आपल्याला कितीही पाऊस आवडत असला तरी पावसाळ्यात त्वचेशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. डोक्याला खाज येण्यापासून ते तेलकट त्वचेपर्यंत अनेक समस्यांना या ऋतूत सामोरे जावे लागू शकते.जर तुम्ही अशाच त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर या टिप्सचा (skincare tips)अवलंब करून तुम्ही पावसाळ्यात तुमची त्वचा तजेलदार बनवू शकता. सनस्क्रीनचा वापर करा (Use Sunscreen) पावसाळ्यात तुमची त्वचा … Read more