Financial Rules : 1 ऑक्टोबरपासून पैशाशी संबंधित ‘या’ नियमांत होणार बदल; सामान्यांवर होणार परिणाम !

Financial Rules

Financial Rules : सप्टेंबर महिना संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन महिन्याला सुरुवात होत आहे. नवीन महिन्यासोबत अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट सामान्यांवर परिणाम होणार आहे. सामान्य लोकांना त्यांचे पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक बचतीशी संबंधित अनेक कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत, जेणेकरून, 1 ऑक्टोबरला कोणताही पश्चात्ताप होणार नाही. … Read more