Government Recruitment : 10वी पास तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी! मिळेल दरमहा 63200 पगार, करा असा अर्ज
नवी दिल्ली : जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरी (Job) शोधत आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने पूर्व विभागासाठी सामान्य ग्रेड ड्रायव्हर, गट C (General Grade Driver, Group C) साठी भरती काढली आहे. उमेदवारांना (candidates) अर्ज (application) करण्यासाठी जाहिरात जारी झाल्यापासून 45 दिवसांचा कालावधी आहे. ही … Read more