Constable Jobs 2022: ITBP मध्ये 10वी पाससाठी कॉन्स्टेबल ट्रेडसमन भरती, 7 वी CPC अंतर्गत मिळणार पगार;…
Constable Jobs 2022: इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सने कॉन्स्टेबल ट्रेड्समन भर्ती 2022 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ITBP मध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी…