GIC Bharti 2024 : मुंबईत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; फक्त करा ‘हे’ काम!
GIC Bharti 2024 : GIC मुंबई (भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन) अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती नातर्गत “मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more