GIC Bharti 2024 : मुंबईत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; फक्त करा ‘हे’ काम!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GIC Bharti 2024 : GIC मुंबई (भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन) अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

वरील भरती नातर्गत “मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतात, तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचावी.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 40 ते 55 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई–मेल पत्ता

या भरतीसाठी अर्ज Recruitment-CISO@gicre.in ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.gicofindia.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ई-मेलद्वारेच सादर करायचे आहेत.

-सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.त्याशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास, भरती जाहिरात सविस्तर वाचावी.