शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियमच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती, बनला लखपती
Farmer Success Story : शेतीमध्ये कालानुरूप, हवामानाच्या अनुसार बदल घडवणे अति आवश्यक आहे. असाच काहीसा बदल पाहिला मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात. दिंडोरी तालुका खरं पाहता द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र द्राक्ष शेतीला निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसत असल्याने अलीकडे द्राक्ष शेतीसाठी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब दिंडोरी तालुक्यात पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने तालुक्यात ड्रॅगन … Read more