Ghee Side Effects : तुम्ही या आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका तूप; होईल गंभीर नुकसान
Ghee Side Effects : भारतात (India) दुधापासून (Milk) बनवलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यामध्ये तूप (ghee), दही, पनीर यासारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. तूप हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे भारतात दररोजच्या जीवनात तुपाचा वापर केला जातो. मात्र आजारपणात तूप खाणे धोक्याचे ठरू शकते. वाढत्या वजनाने त्रासलेल्या लोकांनी तुपाचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात … Read more