Ajit pawar : चिंचवडमध्ये ‘नोटा’ चे बटन दाबण्याचे मुस्लिम समाजाचे आवाहन, अजित पवारांनी थेट भेटच घेतली, कारण आले पुढे..
Ajit pawar : पुण्यात सध्या होत असलेल्या पोट निवडणुकीत एक विषय पुढे आला आहे. हा विषय म्हणजे मुस्लिम मतदारांचा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५.८० टक्के म्हणजे ८९ हजार ४९४ मुस्लिम मतदार आहेत. यामुळे ही मते महत्वाची ठरणार आहेत. असे असताना पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने एक निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांच्या मुलभूत समस्यांकडे आतापर्यंत आघाडी व युतीनेही … Read more