Giloy Benefits: अरे वा .. अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून डेंग्यू-मलेरिया पर्यंत ‘हे’ औषध करते बचाव ; तुम्ही वापरता का?
Giloy Benefits : औषधांसाठी भारतात मागच्या अनेक वर्षांपासून पारंपारिक आणि विविध घरगुती उपाय वापरली जात आहेत. आयुर्वेदिक औषधांबरोबरच (Ayurvedic medicine), वैद्यकीय शास्त्रानेही (medical science) या औषधांच्या सेवनाचे फायदे प्रमाणित केले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काही औषधांमध्ये असे दैवी गुणधर्म असतात की ते तुम्हाला अनेक प्रकारचे गंभीर आजार सहजपणे बरे करण्यास मदत करतात. गुळवेल (Giloy) हे असेच एक … Read more