Cow Rearing: काय सांगता! ‘या’ जातीच्या गाईचे पालन शेतकऱ्यांना बनवणार धनवान, 80 लिटर दूध देण्याची क्षमता
Cow Rearing: आपल्या देशात शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय करत असतात. पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) मुख्यत्वे शेतीला (Farming) पूरक व्यवसाय म्हणून करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. विशेष म्हणजे हा शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचा ठरत आहे. अल्पभूधारक शेतकरी बांधव अलीकडे मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय करू लागले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की … Read more