अहमदनगर मनपा विरोधातील याचिका फेटाळली !

Ahmednagar News:जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करत चुकीची माहिती प्रसिद्धीला देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ही याचिका फेटाळली आहे. कचरा संकलन प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वर्तमानपत्रांमधून खोटी माहिती देऊन … Read more

मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरला जाऊ नये, कोणी आणि का केली मागणी?

Maharashtra news:शिवसेनेची पक्षशिस्त मोडून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश झुगारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुर्ची मिळवली आहे. मात्र, सर्वोच्च्य न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल अद्याप येणे बाकी असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण येत्या आषाढी एकादशीला मुख्य शासकीय पूजा करण्यासाठी जाऊ नये, अशी मागणी नगरचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे. शिंदे यांनी … Read more