अहमदनगरमधील कचरा संकलन करणार्याविरूध्द गुन्हा; दीड कोटींची फसवणूक
Ahmednagar News : शहरातील कचरा संकलन करणार्या स्वयंभु ट्रान्सपोर्टचे संचालक/चालक नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भांदवि कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.P शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव (रा. बागरोजा हाडको, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेची सुमारे एक कोटी 42 लाख 63 हजार 138 रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत … Read more